Marathi language biography of abraham lincoln
Abraham Lincoln - अब्राहम लिंकन Biography Of Abraham Lincoln ...!
See full list on biographyinmarathi.com
अब्राहम लिंकन
| अब्राहम लिंकन | |
| सही | |
|---|---|
अब्राहम लिंकन (इंग्लिश: Abraham Lincoln ;) (फेब्रुवारी १२, इ.स.
१८०९ - एप्रिल १५, इ.स. १८६५) हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्ष होते (कार्यकाळ: १८६१ ते १८६५) तर रिपब्लिकन पक्षाचा सदस्य असणारे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. ते अमेरिकन गृहयुद्धाच्या काळात राष्ट्राध्यक्ष होते.
लिंकन यांचा गुलामगिरीची पद्धत प्रदेशांमध्ये नेण्यास विरोध होता.
Marathi language biography of abraham lincoln
युद्धाच्या शेवटानंतर दक्षिणेच्या काही गुलामीचे पाठीराखे असणाऱ्या लोकांनी कट करून त्यांची हत्या केली.
जन्म व शिक्षण
[संपादन]अब्राहम लिंकनचा जन्म फेब्रुवारी १२, इ.स. १८०९ रोजी केंटकी राज्यातील हार्डिन काउंटीमधीलसिंकिंग स्प्रिंग फार्मवरील एका खोलीच्या लाकडी खोपट्यात झाला.
हा भाग त्या काळात अमेरिकन सरहद्दीवर मानला जात असे.
ABRAHAM LINCOLN - MARATHI : ANNA SPROUL : Free Download ...
त्यांचे नाव त्यांच्या आजोबांवरून ठेवण्यात आले होते. त्यांचे वडील थॉमस लिंकन व आई नॅन्सी हॅंक्स हे दोघेही निरक्षर शेतकरी होते. जरी नंतरच्या काळात लिंकनच्या लहानपणच्या गरिबीचे व कठीण परिस्थितीचे बरेच वर्णन झाले असले तरी वस्तुतः त्यांचे वडील ते